ज्येष्ठ सनदी लेखापाल, कर्तृत्ववान उद्योगपती #केपीआयटी चे सहसंस्थापक आणि #ज्ञानप्रबोधिनी चे माजी कार्याध्यक्ष रवी पंडित (75) यांचे पुण्यात निधन. ते @MCCIA_Pune चे माजी अध्यक्ष व #BMCC चे माजी विद्यार्थी. भावपूर्ण श्रद्धांजली #म #KPIT #RaviPandit t.co/l2myrmfB92

- 2 réponses
- 3 partages
- 9 j'aime
- 485 vues


