Just target poor and ignore rich Zopadpaatti of #Kurla good source of income #MYbmcwardL
Kirit Somaiya@KiritSomaiya
गरीब नगर, वांद्रे (पू.) येथील उरलेल्या 100 झोपड्यांचे तोडकाम आज करण्यात आले. एकंदर 1400 परिवार/ लोकांनी येथे पुनर्वसनासाठी दावा केला होता. 100 परिवार पात्र ठरले, उरलेल्यांना बांगलादेश किंवा अन्य ठिकाणी रवाना करण्यात आले दिवाळी पासून वांद्रे रेल्वे टर्मिनस नूतनीकरणाचा प्रारंभ होऊन दिवाळी 2027 मध्ये येथे 7 डिझेल लोको शेड यार्ड, हार्बर ची नवीन लाईन, मल्टी लेवल कार पार्किंग सह वांद्रे रेल्वे स्टेशन एक्स्टेंशन चे काम पूर्ण झालेले असेल.




- 0 réponses
- 0 partages
- 0 j'aime
- 15 vues


