@Niteshkarale05 @RavirajSabaleP @VBAforIndia सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार कसे? महाराष्ट्राची ओळख फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची आहे. ही विचारपरंपरा जिवंत ठेवण्यासाठी प्रा. कराळे मास्तर आणि रविराज साबळे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ThirdFront #तिसरा_पर्याय #वंचित #VBA @VBAforIndia
- 0 réponses
- 0 partages
- 1 j'aime
- 40 vues












