INS विक्रांतवर राफेल मरीनची यशस्वी लँडिंग! पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलाची ऐतिहासिक कामगिरी राफेल मरीन या अत्याधुनिक लढाऊ विमानाने स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केली. #IndianNavy #INSVikrant #RafaleMarine #Rafale t.co/BcePMGDE3C
- 0 réponses
- 0 partages
- 0 j'aime
- 1 vues


