INS Vikrantवर Rafale Marineची पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग झाली. यामुळे भारताची carrier-based fighter operations क्षमता आणखी मजबूत होणार असून, INS Vikrantवरून समुद्रातील आणि हवाई मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवता येतील. #RafaleMarine #INSVikrant #IndianNavy #NavalAviation t.co/IU6IwQ2kcr
- 0 réponses
- 0 partages
- 0 j'aime
- 2 vues







