मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून AI-powered garbage camerasची चाचणी सुरू. (video: BMC) #Mumbai #BMC #AIart t.co/Lk2X4tQD3b
- 0 réponses
- 0 partages
- 0 j'aime
- 8 vues
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून AI-powered garbage camerasची चाचणी सुरू. (video: BMC) #Mumbai #BMC #AIart t.co/Lk2X4tQD3b
INS Vikrantवर Rafale Marineची पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग झाली. यामुळे भारताची carrier-based fighter operations क्षमता आणखी मजबूत होणार असून, INS Vikrantवरून समुद्रातील आणि हवाई मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवता येतील. #RafaleMarine #INSVikrant #IndianNavy #NavalAviation t.co/IU6IwQ2kcr